Tuesday, April 7, 2020

कोरोना विषाणू (COVID-19) व मानसिक आरोग्य या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) व मानसशास्त्र समुपदेशन विभाग मार्फत मोफत समुपदेशन उपक्रम


कोरोना विषाणू (COVID-19) व मानसिक आरोग्य या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) व मानसशास्त्र समुपदेशन विभाग मार्फत मोफत समुपदेशन उपक्रम लिंक
                                   https://forms.gle/xYnMrbASmgBvrKgt8

Monday, March 9, 2020

रक्तदान शिबीर - दि.02/03/2020


प्रमुख पाहुणे डॉ.भारती पाटील, मा.श्री.प्रसाद कुलकर्णी, मा.श्री.अरूणराव खंजिरे
खंजिरे कुंटुंबीय

संस्थेचे संचालक व प्राध्यापक

प्रा. डॉ. माधव मुंडकर, प्रा.डॉ.देवेंद्र बिरनाळे  महाविद्यालयातील प्राध्यापक
प्रा. डॉ. खांडेकर, डॉ रणदिवे, डॉ. मुंडकर डॉ. पांढरपट्टे, .डॉ.थिटे व प्रा.तहशिलदार सर
                   दै.लोकनेता -06/03/2020                     



                दै.महानकार्य -04/03/2020                     


रक्तदान शिबिर आयोजनाबाबत आधार ब्लड बॅक इचलकरंजी मार्फत विभागास प्राप्त समानपत्र

Tuesday, February 4, 2020

स्वच्छता जनजागृती अभियान आयोजन करणे - दि.27/01/2020

मा.श्री.मंगेश दुरूगकर, स्वच्छता जनजागृती अभियान
Smart Ichalkaranji App बद्दल माहिती देत असताना

उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक] विद्यार्थी, विद्यार्थीनी   

प्रा.सौरभ पाटणकर आभार व्यक्त करत असताना

दै.लोकमत 30-01-2020

                     दै.लोकनेता 31-01-2020                     

दै.महानकार्य – 27-01-2020

दै.महासत्ता – 30-01-2020

Sunday, February 2, 2020

बालोद्यान मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करणे व मिठाई वाटप करणे - दि. 26/01/2020



बालोद्यान बद्दल माहिती देत असताना -  मा.श्री.सुरेश कारदगे


बालोद्यान मध्ये स्वंयसेवक  व प्राध्यापक

बालोद्यान मध्ये स्वंयसेवक  व प्राध्यापक

बालोद्यान मधील विद्यार्थी

दै.लोकनेता – 31/01/2020

Monday, January 27, 2020

विषेश श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता व समारोप समारंभ दि. 17/01/2020

पांडुरंग देवस्थान व ग्रामपंचायत स्वच्छता

पांडुरंग देवस्थान व ग्रामपंचायत स्वच्छता

मा.उपसरपंच श्री दत्तू सादळे यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर

मा. श्री अनिल शिरोळकर यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर


मा. श्री प्रेमचंद पाटील यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर

प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर यांचे स्वागत करताना   विभागप्रमुख  प्रा. डॉ. माधव मुंडकर

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविका अनिता बडे

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविका वर्षा कोळी


मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविक सागर कोळी( माझी विद्यार्थी)

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविक भाऊ कांबळे 


मा. श्री प्रेमचंद पाटील सर आपले विचार व्यक्त करताना

प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर आपले विचार व्यक्त करताना

 समारोप समारंभाचे अध्यक्ष  मा. श्री अनिल शिरोळकर मार्गदर्शन करताना
विभागप्रमुख  प्रा. डॉ. माधव मुंडकर शिबीराचा आढावा न आभार व्यक्त करताना


 दै. लोकमत 22/01/2020

 दै.महानकार्य दि.21/01/2020

दै.महासत्ता दि.20/01/2020
दै.लोकनेता 25/01/2020

दै. सकाळ 22/01/2020


मतदान जागृती दिवस - दि. 25.1.2020