Monday, January 27, 2020

विषेश श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता व समारोप समारंभ दि. 17/01/2020

पांडुरंग देवस्थान व ग्रामपंचायत स्वच्छता

पांडुरंग देवस्थान व ग्रामपंचायत स्वच्छता

मा.उपसरपंच श्री दत्तू सादळे यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर

मा. श्री अनिल शिरोळकर यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर


मा. श्री प्रेमचंद पाटील यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर

प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर यांचे स्वागत करताना   विभागप्रमुख  प्रा. डॉ. माधव मुंडकर

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविका अनिता बडे

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविका वर्षा कोळी


मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविक सागर कोळी( माझी विद्यार्थी)

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविक भाऊ कांबळे 


मा. श्री प्रेमचंद पाटील सर आपले विचार व्यक्त करताना

प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर आपले विचार व्यक्त करताना

 समारोप समारंभाचे अध्यक्ष  मा. श्री अनिल शिरोळकर मार्गदर्शन करताना
विभागप्रमुख  प्रा. डॉ. माधव मुंडकर शिबीराचा आढावा न आभार व्यक्त करताना


 दै. लोकमत 22/01/2020

 दै.महानकार्य दि.21/01/2020

दै.महासत्ता दि.20/01/2020
दै.लोकनेता 25/01/2020

दै. सकाळ 22/01/2020


No comments:

Post a Comment