Tuesday, January 21, 2020

श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता, हळदी कुंकू , व्याख्यान कार्यक्रम व एकांकी सादरीकरण दि. 14/01/2020

प्राथमिक  शाळा स्वच्छता  करताना स्वंयसेवक

गणपती मंदिर काळमवाडी ग्रामस्वच्छता करताना स्वंयसेवक
हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.वर्षाताई राहुल खंजिरे 
आद्यशिक्षिका  सावित्रिबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करताना
हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पल्लवी मिरजकर
आद्यशिक्षिका  सावित्रिबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करताना
 हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पल्लवी मिरजकर 
स्वंयसेवक,विद्यार्थी व महिलाना मार्गदर्शन करताना

हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाच्या  अध्यक्षा सौ.वर्षाताई राहुल खंजिरे 
स्वंयसेवक,विद्यार्थी व महिलाना मार्गदर्शन करताना
एकांकी की सादर करताना नाईट कॉलेजचे विद्यार्थी व स्वंयसेवक

कन्या विद्या मंदिर रांगोळी

कन्या विद्या मंदिर रांगोळी येथील मुख्याध्यापकाचे पुषपगुच्छ देऊन 
आभार मानताना विभागप्रमुख 
प्रा. डॉ. माधव मुंडकर 

No comments:

Post a Comment