Monday, January 27, 2020

विषेश श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता व समारोप समारंभ दि. 17/01/2020

पांडुरंग देवस्थान व ग्रामपंचायत स्वच्छता

पांडुरंग देवस्थान व ग्रामपंचायत स्वच्छता

मा.उपसरपंच श्री दत्तू सादळे यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर

मा. श्री अनिल शिरोळकर यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर


मा. श्री प्रेमचंद पाटील यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर

प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर यांचे स्वागत करताना   विभागप्रमुख  प्रा. डॉ. माधव मुंडकर

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविका अनिता बडे

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविका वर्षा कोळी


मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविक सागर कोळी( माझी विद्यार्थी)

मनोगत व्यक्त करताना स्वंयसेविक भाऊ कांबळे 


मा. श्री प्रेमचंद पाटील सर आपले विचार व्यक्त करताना

प्राचार्य डॉ.पी.डी.नारे सर आपले विचार व्यक्त करताना

 समारोप समारंभाचे अध्यक्ष  मा. श्री अनिल शिरोळकर मार्गदर्शन करताना
विभागप्रमुख  प्रा. डॉ. माधव मुंडकर शिबीराचा आढावा न आभार व्यक्त करताना


 दै. लोकमत 22/01/2020

 दै.महानकार्य दि.21/01/2020

दै.महासत्ता दि.20/01/2020
दै.लोकनेता 25/01/2020

दै. सकाळ 22/01/2020


मतदान जागृती दिवस - दि. 25.1.2020






Thursday, January 23, 2020

विषेश श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता व व्याख्यान कार्यक्रम कार्यक्रम 15/01/2020

प्राथमिक व कुमार शाळा स्वच्छता करताना स्वंयसेवक


प्राथमिक व कुमार शाळा स्वच्छता करताना स्वंयसेवक








 स्वंयसेवकाना मार्गदर्शन करत असताना प्रमुख वक्त्त्या सौ.कल्पना राय जाधव
 व अध्यक्ष श्री राजाराम दत्तू सादळे


Wednesday, January 22, 2020

विषेश श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता, ग्रामसर्वेक्षण व व्याख्यान कार्यक्रम कार्यक्रम 16/01/2020

गैबी पीर येथील स्वच्छता करताना स्वंयसेवक

गैबी पीर येथील स्वच्छता करताना स्वंयसेवक




गैबी पीर येथील स्वच्छता करताना स्वंयसेवक



 ग्राम सर्वेक्षण करताना स्वंयसेविका



 ग्राम सर्वेक्षण करताना स्वंयसेविका

ग्राम सर्वेक्षण करताना स्वंयसेविका

 ग्राम सर्वेक्षण करताना संयसेविका

स्वंयसेवकाना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. दांडेकर सर
स्वंयसेवकाना मार्गदर्शन करताना प्रमुख उपस्थित प्रेमचंद पाटील सर व अध्यक्ष श्री.नबीसाहेब मुल्लाणी

Tuesday, January 21, 2020

श्रम संस्कार शिबीर मौजे रांगोळी - ग्रामस्वच्छता, हळदी कुंकू , व्याख्यान कार्यक्रम व एकांकी सादरीकरण दि. 14/01/2020

प्राथमिक  शाळा स्वच्छता  करताना स्वंयसेवक

गणपती मंदिर काळमवाडी ग्रामस्वच्छता करताना स्वंयसेवक
हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.वर्षाताई राहुल खंजिरे 
आद्यशिक्षिका  सावित्रिबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करताना
हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पल्लवी मिरजकर
आद्यशिक्षिका  सावित्रिबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करताना
 हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पल्लवी मिरजकर 
स्वंयसेवक,विद्यार्थी व महिलाना मार्गदर्शन करताना

हळदी कुंकू व व्याख्यान कार्यक्रमाच्या  अध्यक्षा सौ.वर्षाताई राहुल खंजिरे 
स्वंयसेवक,विद्यार्थी व महिलाना मार्गदर्शन करताना
एकांकी की सादर करताना नाईट कॉलेजचे विद्यार्थी व स्वंयसेवक



कन्या विद्या मंदिर रांगोळी

कन्या विद्या मंदिर रांगोळी येथील मुख्याध्यापकाचे पुषपगुच्छ देऊन 
आभार मानताना विभागप्रमुख 
प्रा. डॉ. माधव मुंडकर